
गुरु दक्षिणा
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुःसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: ॥
राष्ट्रघडणीसाठी जीवन व्यतीत करणाऱ्या महान स्त्री -पुरुषांची परंपरा हीच आपली गुरू आहे. तिच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्या वाटचालीचे आपणही घटक आहोत, अशी भावना मनात दृढ होण्यासाठी आपण प्रबोधिनीच्या कार्याला गुरुदक्षिणा अर्पण करावयाची असते. तसे जरूर करूया.
1. भारतीय नागरिकत्व व पॅनधारक असलेल्या व्यक्तींनी गुरुदक्षिणा देण्यासाठी ही लिंक वापरावी.
2. परदेशी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींनी गुरुदक्षिणा देण्यासाठीची सोबतच्या लिंकमध्ये असलेली माहिती वापरावी.
3. गुरुदक्षिणा बाबत कुठल्याही अडचणी आल्यास वा अधिक माहितीसाठी [email protected] या ई-मेल वर संपर्क करावा.