ज्ञान प्रबोधिनी, पुणे
प्रिय देणगीदार,
ज्ञान प्रबोधिनीद्वारे औपचारिक व पूरक शिक्षण, नागरी वस्ती उपक्रम, वंचित गटांसाठी शिक्षण, स्त्री शक्ती प्रबोधन, राष्ट्रीय एकात्मता, नेतृत्व संवर्धन, ग्राम विकसन, संशोधन आणि आरोग्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवले जातात. आपल्यासारख्या दात्यांच्या महत्त्वपूर्ण आर्थिक योगदानाने यातील अनेक उपक्रम यशस्वी होत आहेत.
1. भारतीय नागरिकत्व व पॅनधारक असलेल्या व्यक्तींनी देणगी देण्यासाठी ही लिंक वापरावी.
2. परदेशी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींनी देणगी देण्यासाठीची सोबतच्या लिंकमध्ये असलेली माहिती वापरावी.
3. देणगी बाबत कुठल्याही अडचणी आल्यास वा अधिक माहितीसाठी accounts@jnanaprabodhini.org या ई-मेल वर संपर्क करावा.