ज्ञान प्रबोधिनी मध्यवर्ती लेखाकार्यालय
प्रिय देणगीदार,
ज्ञान प्रबोधिनीद्वारे औपचारिक व पूरक शिक्षण, नागरी वस्ती उपक्रम, वंचित गटांसाठी शिक्षण, स्त्री शक्ती प्रबोधन, राष्ट्रीय एकात्मता, नेतृत्व संवर्धन, ग्राम विकसन, संशोधन आणि आरोग्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवले जातात. आपल्यासारख्या दात्यांच्या महत्त्वपूर्ण आर्थिक योगदानाने यातील अनेक उपक्रम यशस्वी होत आहेत.
- भारतीय नागरिकत्व असलेल्या देणगीदाराने सोबतच्या लिंकवरून देणगी द्यावी परंतु परदेशी नागरिकत्व असलेल्या देणगीदाराने सोबतची लिंक वापरू नये.
- अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत ०२०-२४२०७१०४ या संपर्क क्रमांकावर वर्षाताई कुलकर्णी यांच्याशी संपर्क करावा.